सातबारा Watch

← देवभाने

Ferfar #6740 · देवभाने

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
576/2/ब/3
Talathi
फाल्गुनी राजेंद्र सांगळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 कैलास किसन पानसरे यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत त्यांच्या मालकीचा मौजे देवभाने गट नं.576/2/ब/3 च्या 0.81 हे आर,पो ख 0 हे 39 आर आकार 1.00 पै क्षेत्रास सिंचन विहीरीचा लाभ मिळाल्याने उपअभियंता लघुसिंचन उपविभाग पंचायत समिती धुळे यांच्या्कडील जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/682/26 धुळे दि.22/6/2026 च्या पत्रान्वे बाजुस दाखल गट नं 576/2/ब/3 च्या इतर हक्कात म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत.विहीर पक्की एक ) दाखल केली असे (अर्ज,वर्दी,छायांकित प्रत,जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/682/26 धुळे दि.22/6/2026 वरुन )