सातबारा Watch

← देवभाने

Ferfar #6741 · देवभाने

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
514/1, 514/2
Talathi
फाल्गुनी राजेंद्र सांगळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 श्री.भानुदास महादु पाटील यांनी अर्ज केला कि मौजे देवभाने ता.जि.धुळे शिवारातील गोविंदा महादु पाटील यांची शेतजमिन गट नं. 514/2 क्षेत्र 1 हे 32 आर, पो.ख. हे.0.07 आर आकार रु. 2.30 पै.हि शेतजमीन असुन वरील शेतजमीनीच्या इतर हक्कात (सदरी) विहीर ही नोंद असुन सदर त्या विहिरी वरुन गट नं 514/1 भानुदास महादु पाटील यांना पाणी घेण्याचा अधिकारी आशी नोंद लागली असुन परंतु विहिरीला पुरेसे पाणी नसल्याने भानुदास महादु पाटील यांनी 514/2 च्या विहिरीवरुन पाणी घेण्याचा हक्क कायम स्वरुपी सोडुन दिला असे. (अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र वरुन)