सातबारा Watch

← धमाणे

Ferfar #2898 · धमाणे

धुळे, धुळे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
122/2/1, 147/1/ब
Talathi
‍अनिल त्रिंबक जंघाळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन देणार:- प्रमीलाबाई सुनील पाटील ,रामकृष्ण रमेश पाटील ,रमेश अभिमन पाटील (खाता क्रमांक :- 376) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 122/2/1 ला.ता हे 0.90 आर पो ख हे 0.00 आर एकुण क्षेत्र हे 0.90 आर आकार रू 4.18 पैसे या शेतजमीनी मध्ये असलेला आमचा मालकीचा अविभक्त हिस्सा क्षेत्रावरील विनामोबदला हक्कसोड लिहुन घेणार यांच्या लाभांत सोडुन दिला आहे लिहुन देणार:- प्रमीलाबाई सुनील पाटील ,रामकृष्ण रमेश पाटील ,रमेश अभिमन पाटील (खाता क्रमांक :- 448) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 147/1/बचे क्षेत्र ला.ला हे 0.90 आर + पो ख हे 0.02 आर एकुण क्षेत्र हे 0.92 आर आकार रू 4.90 पैसे यापैकी आमच्या मालकीचे क्षेत्र ला.ला हे 0.50 आर + पो ख हे 0.00 आर एकुण क्षेत्र हे 0.50 आर आकार रू 2.72 पैसे या शेतजमीनी मध्ये असलेला आमचा मालकीचा अविभक्त हिस्सा क्षेत्रावरील विनामोबदला हक्कसोड लिहुन घेणार यांच्या लाभांत सोडुन दिला आहे हक्कसोड लिहुन घेणार:- प्रवीण रमेश पाटील , यांना दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 6919-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले..(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)