सातबारा Watch

← ढंढाणे

Ferfar #2194 · ढंढाणे

धुळे, धुळे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
52/पैकी/1
Talathi
भास्‍कर पांडुरंग ठाकरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र/ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं/758/2026-27 दिनांक 09/10/2026 व लगत तहसिल कार्यालय धुळे ग्रामीण यांचेकडील पत्र क्रमांक/जमिन/कावि/2359/2026 दिनांक 12/10/2026 अन्‍वये मौजे ढंढाणे येथील गट नं 52/1 चे क्षेत्र 1 हे 81 आर + पो.ख 0.18 एकुण 1 हे 99 आकार रु 2.55पैसे ह्या नविन शर्तीने धारण केलेली शेतजमीन कृषिक प्रयोजनार्थ भोगटवदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने आदेशातील अटी व शर्ती 1 ते 6 आधिन राहुन बाजुस दाखल गट नं 52/1 हे भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत केलेची नोंद केली असे. (मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश व मा.तहसिल कार्यालय यांचेकडील पत्रावरुन )