सातबारा Watch

← तीसगांव

Ferfar #2789 · तीसगांव

धुळे, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
3/2
Talathi
भास्‍कर पांडुरंग ठाकरे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अर्जुन मल्लारी पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अर्जुन महाऱ्या भील ऐवजी अर्जुन मल्लारी पवार असे नावात बदल करणेबाबत त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/04/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-2518305 अन्वये अर्जुन महाऱ्या भील ऐवजी अर्जुन मल्लारी पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या फेरफार केला असे . (अर्ज,वर्दी,राजपत्रावरुन )