Ferfar #13166 · नगांव बु
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 290/4/5/6/8
- Talathi
- भुषण रविंद्र चौधरी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 19/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
खातेदार: विनोद सागरचंद टाटीया यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर म्हसाई माता महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.निजामपूर शाखा साक्री यांचेकडून दिनांक 15/02/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक श्रेणी १ साक्री यांच्या कडील दस्त क्र. SKI-5049-2026 दि. 13/10/2026 यांचेकडील दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी, सूची क्र 2 वरून)