सातबारा Watch

← मोहाडी प्र. डां.

Ferfar #6286 · मोहाडी प्र. डां.

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
348/1
Talathi
मनोहर उत्तम अहिरे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/09/2026 लिहून देणार : कॅनरा बँक शाखा मोहाडी प्र.डांगरी,ता.जि.धुळे. लिहून घेणार :वंदना प्रमोद पाटील यांचे कु.मु.म्हणुन प्रमोद आबासोहब पाटील रा.मोहाडी प्र.डांगरी,ता.जि.धुळे यांनी मौजे मोहाडी प्र.डांगरी येथील गट नंबर 348/1 वरील कॅनरा बँक शाखा मोहाडी प्र.डांगरी यांच्याकडून दिनांक 26/06/2025 रोजी 6062 या फेरफार क्रमांकाने घेतलेले कर्ज र.रु.200000/मात्र हे त्यांनी पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ च्या इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक शाखा मोहाडी प्र.डांगरी यांच्याकडील दिनांक 07/09/2026 रोजीचे पत्र, ऑनलाईन 7/12 आणि 9/12 ची वर्दी दिल्यावरुन 7/12 च्या इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरील प्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल केले असे. (अर्ज वर्दी,बँकेचे पत्र आणि 9 ची नोटीस)