Ferfar #1933 · शिरडाणे प्र. डा.
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : महसुल व वनविभाग शासन परीपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6
आदेश दिनांक : 19/03/1998
महसुल व वनविभाग शासन परीपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6 दि 19/03/1998 रोजीच्या परीपत्रकानुसार हिंदु वारस कायदा 1956 नुसार वडिलोपार्जीत मिळकतीमध्ये वडिलांच्या निधनानंतर मुलीना समान् हक्क प्राप्त होतात.त्यामुळे सदरील परीपत्रकाप्रमाणे इतर हक्की असललेल्या महिला वारसांची नावे इतर हक्की न दाखल करता कब्जेदार सदरी दाखल करावीत तरी सदरील परीपत्राकानुसार मौजे शिरडाणे प्र.डा.येथील गट न 93/3,5 मधील इतर हक्कातील वारस जनाबाई भ्र वंसतराव पाटील यांचे नाव इतर हकातून कमी करुन कब्जेदार सदरी दाखल केली असे.