Ferfar #7040 · आर्णी
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- समर्थ एकनाथ पवार
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अजितकुमार मुलचंद बाफना यांनी अर्ज केला मौजे आर्णी येथील गट नं 76 क्षेत्र 4 हे 67 आर आकार रु 39.37 पैसे हि शेतजमीन असुन त्या इतर हक्कात अनिलकुमार मुलचंद - 537 हे दाखल केले दिसुन येत असुन अजितकुमार मुलचंद बाफना व अनिलकुमार मुलचंद हे नावाची व्यक्ती एकच असुन हस्तलिखित ७/१२ इतर नजर चुकिने अनिलकुमार मुलचंद झाले असुन 1955 ते 2026 पर्यंत हस्तलिखित 7/12 व फेरफार नोंद वरुन इतर हक्कातील अनिलकुमार मुलचंद हे नाव कमी केले असे.
(अर्ज,1955 ते 2026 पर्यंत हस्तलिखित व ऑन लाईन 7/12 व फेरफार नोंद वरुन)