Ferfar #5497 · वरखेडे
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- ममता दिनेश राठोड
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : अपर तहसीलदार,धुळे शहर
आदेश क्रमांक : क्रमांक/कु.का/कावि/785/2025
आदेश दिनांक : 24/11/2025
मा.अपर तहसिलदार सो धुळे शहर यांच्याकडील आदेश क्रमांक क्रमांक/कु.का/कावि/785/2025 दिनांक 20/11/2025 अन्वये बाजुस दाखल गट नं 42 क्षेत्र 5.79 हे आर + पो.ख 0.02 एकुण 5.81 हे आर आकार 26.25 च्या इतर हक्कातील सरलाबाई नारायण वाघ ऐवजी रुक्मिणी नारायण वाघ होणे कामी आदेश व महाराष्ट्र शासन राजपत्र (M-25279072) अन्वये इतर हक्कातील नावात बदल केला असे.( .अपर तहसिलदार सो धुळे शहर यांच्याकडील आदेश क्रमांक क्रमांक/कु.का/कावि/785/2025 दिनांक 20/11/2025,राजपत्रावरुन )