Ferfar #5501 · वरखेडे
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- ममता दिनेश राठोड
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
गोपाळ विष्णु बडगुजर रा. (खाता क्रमांक1049) यांचे गट/सर्व्हे क्रमांक171/1/2/1/171/1/2/4/पैकी प्लाँट नंबर 9 ब, बिगरशेती क्षेत्र 1.2940 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6470 आर.चौ.मी माझे गालकीचे अविभक्त हिश्याचे पश्चिमेकडील भागाचे क्षेत्र. 64.70 चौ. मी. बश्वळ प्लॉट. हे त्यांनी
लिहुन घेणार :
वंदना प्रशांत मराठे , (खाता क्रमांक :-9734)गट/सर्व्हे क्रमांक 171/1/2/1/171/1/2/4/पैकी प्लाँट नंबर 9 ब बिगरशेती क्षेत्र 0.6470 आर.चौ.मी अविभक्त हिश्याचे पश्चिमेकडील भागाचे क्षेत्र. 64.70 चौ. मी. बश्वळ प्लॉट
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5223 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 31000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
171/1/2/1/171/1/2/4/पैकी प्लाँट नंबर 9 ब