सातबारा Watch

← वरखेडे

Ferfar #5503 · वरखेडे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
15/2/क, 33/1/अ, 40/1, 41/2/ब/1/अ
Talathi
ममता दिनेश राठोड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून घेणार : कॅनरा बॅक शाखा ग.नं.6, धुळे लिहून देणार : बुधा दौलत पाटील रा. वरखेडे यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/2/ब/1/अ, गट नंबर/ सर्वे नंबर 15/2/क, गट नंबर/ सर्वे नंबर 40/1 व गट नंबर/ सर्वे नंबर 33/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बॅक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, वर्दी व बॅकेच्या पत्रा वरुन)