Ferfar #8536 · फागणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 548/1/ब/32, 548/1/ब/38, 548/1/ब/39, 548/1/ब/40, 548/1/ब/41, 548/1/ब/42, 548/1/ब/47
- Talathi
- एहतेशाम हुसनोद्दीन शेख
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
श्रीमती ज्योतीबाई विजय बडगुजर रा. फागणे यांनी अर्ज दिल्यावरून मौजे फागणे येथील गट नंबर 548/1/ब/32, 548/1/ब/38, 548/1/ब/39, 548/1/ब/40, 548/1/ब/41, 548/1/ब/42, 548/1/ब/47 च्या 7/12 वर फेरफार क्रमांक 8168 ने पृथ्वी विजय बडगुजर अ.पा.क आई ज्योतीबाई विजय बडगुजर यांचा अ.पा.क शेरा चुकून कमी झाला असून अर्ज व वयाचा पुराव्यावरून गट नंबर 548/1/ब/32, 548/1/ब/38, 548/1/ब/39, 548/1/ब/40, 548/1/ब/41, 548/1/ब/42, 548/1/ब/47 च्या 7/12 वर पृथ्वी विजय बडगुजर अ.पा.क आई ज्योतीबाई शेरा दाखल केला असे.
(अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,आधार कार्ड,बोनाफाईड सर्टिफिकेट वरून)