Ferfar #3553 · पिंपरी
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/1
- Talathi
- आकाश अंकुश दरेकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
मा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र.फ/कक्ष-7/टेनंन्सी/आदि/एस.आर/60/2026 दिनांक 31/08/2026 व लगत मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील क्र./कुका/कावि/2143/2026 दिनांक 10/09/2026 अन्वये मौजे पिंपरी येथील आनंदा कृष्णा शिंदे यांचा गट नं 104/1 चे क्षेत्र 2 हे 04 आर पो ख 1 हे 45 आर आकार र रु 5.08 पैसे ही मुळची महार इनाम वर्ग -6 ची नविन शर्तीने धारण केलेल्या शेतजमिनीचे भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्त झाल्याने व आदेशातील अटी व शर्ती 1 ते 10 यास अधिन राहुन अट क्रं 7 नुसार बाजुस दाखल गट नं च्या इतर अधिकारात उपविभागीय अधिकारी धुळे भाग धुळे यांचे पुर्वपरवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी हा शेरा दाखल करुन भोगटवदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरण नोंद केली असे.
( मा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश व लगत मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील पत्रा वरुन)