Ferfar #3573 · पिंपरी
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : भु.सं/कावि/1251/2026
आदेश दिनांक : 12/10/2026
मा.उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील क्रमांक/भु.सं/कावि/1251/2026 दिनांक 12/10/2026 अन्वये मौजे पिंपरी येथील गट नं 96/1,96/2,97/1 या 7/12 चे इतर अधिकारात पंपहाऊस क्रं 4अ/4ब पोच रस्त्यासाठी भुसंपादन प्रस्ताव क्रं 25/2022 हा शेरा दाखल करणेकामी मा.उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील पत्र प्राप्त झाल्याने बाजुस दाखल गट नं च्या इतर अधिकारात पंपहाऊस क्रं 4अ/4ब पोच रस्त्यासाठी भुसंपादन प्रस्ताव क्रं 25/2022 हा शेरा दाखल केला असे.
(मा.उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील पत्र वरुन)