सातबारा Watch

← पिंपरी

Ferfar #3589 · पिंपरी

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
111/पैकी/2
Talathi
आकाश अंकुश दरेकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 शाह आदिल अहमद कलीम शाह यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 111/पैकी/2, मधिल खातेदार साबेराबी अन्‍वर शाह हे दि. 10/12/2025 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्रं 2997गट नं/स.नं 111/पैकी/2 वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. ( अर्ज,वर्दी,मयत दाखला, प्रतिज्ञापत्र व वारस फेरफार क्रं 2997 वरुन)