Ferfar #3613 · पिंपरी
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/5/अ
- Talathi
- आकाश अंकुश दरेकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मुस्लीम कायद्यांन्वये हिबानामा लिहुन देणार :- शेख एकबाल युनूस(खाता क्रमांक :-1381) गट/सर्व्हे क्रमांक 70/5/अ जिरायत शेतीजमीन क्षेत्र 0 हे 05 आर.पैकी क्षेत्र 0 हे 05 आर.हे त्यांनी
मुस्लीम कायद्यांन्वये हिबानामा लिहुन घेणार:-
रुखसाना मुहम्मद अशफाक शेख(खाता क्रमांक 1973) यांनी गट/सर्व्हे क्रमांक 70/5/अ शेतजमिन क्षेत्र 0 हे 20 आर चौ.मी.
यांना मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 व मुस्लीम कायद्यांन्वये हिबानामाची नोंद करणेबाबत व कार्यप्रणाली बाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक/ना.भू.1/हिबा नोंद/प्र.क्र./05/2025 दिनांक 20/02/2025 च्या तोंडी अविभक्त हिश्याचे हिबानामा ने म.नोटरी यांचेकडील नोटरी दस्त क्रं 299/2026 दिनांक 09/07/2026 रोजी नावे करुन दिल्याने सदर मिळकतीवर त्यांचे नाव दाखल केले असे.लिहुन घेणा-याचे नाव नमुना नं 7/12 वर दाखल केले असे.
(अर्ज,वर्दी,जबाब,शासन महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक/ना.भू.1/हिबा नोंद/प्र.क्र./05/2025 दिनांक 20/02/2025 व म.नोटरी यांचेकडील नोटरी क्रं 299/2026 दि.09/07/2026 वरुन)