सातबारा Watch

← वडजाई

Ferfar #3750 · वडजाई

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
63/1
Talathi
आकाश अंकुश दरेकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 श्री/श्रीमती मनोहर गिरधर पाटील यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 63/1, मधिल खातेदार दराबाई गिरधर पाटील हे दि. 12/06/1992 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर फेरफार क्रं 1387 नुसार दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. (अर्ज,वर्दी,मयत दाखला व वारस फेरफार क्रं 1387 वरुन)