सातबारा Watch

← वडजाई

Ferfar #3758 · वडजाई

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
63/1
Talathi
आकाश अंकुश दरेकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा फागणे ता जि धुळे लिहून घेणार : मनोहर गिरधर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 63/1 तपशिल : सेंट्र्ल बॅक इंडिया शाखा फागणे यांचा र रू 55.000/- बोजा - 2389 सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया फागणे शाखा यांचा र रु 1.54.000/- मात्र चा बोज़ा - 2563 सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फागणे ता.जि.धुळे यांचा पिक कर्ज रु.170000 चा बोजा - 3361 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्‍या पत्रावरुन)