Ferfar #5234 · सौंदाणे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, फागणे ता जि धुळे
लिहुन देणार : आशानंद भटा पाटील रा. सौंदाणे गट नंबर/ सर्वे नंबर 207, 208, 349 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4877 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 382000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशानंद भटा पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 382000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,वर्दी,सुचीक्रं 2 वरुन)