Ferfar #2339 · बाभुळवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/2
- Talathi
- संदिप सुभाष गवळी
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
रघुनाथ दगा पाटील (खाता क्रमांक989) गट/सर्व्हे क्रमांक35/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिणेस लागुन दक्षिणेकडील भागाची हंगामी बागायत शेतजमिनीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
सुरेखा गजानन देसले , (खाता क्रमांक :-1012)गट/सर्व्हे क्रमांक 35/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5043 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
गट नं 35/3 च्या विहीरीवर हिस्सेराशीने पाणी भरणेचा हक्क (फेरफार नोंद क्रं 526) यावरील हिस्सेराशीने वापर हक्कासह. तसेच शेतात येणे जाणे करीता जुन्या वहिवाटीप्रमाणे वापर रस्ता आहे व राहिल.
(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)