सातबारा Watch

← नरव्हाळ

Ferfar #4963 · नरव्हाळ

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
151/1/ब
Talathi
वैशाली संदीप बेदरे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 प्रतिभा विठ्ठल वाघ यांचा मौजे 151/1/ब चे क्षेत्र 1 हे 65 आर आकार रु 2.57 पैसे सदर शेतजमीनीवर सिंचनासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्‍वावलंबन योजना अंतर्गत सन 2025-26 सिंचन विहीरीचे खोदकाम व बांधकाम पुर्ण झाले असता सदर विहीरीची 7/12 वर इतर अधिकारात नोंद होणेकामी कृषि अधिकारी (विघयो) यांचेकडील जा.क्र.पंसधु/विघयो/02/2026 दिनांक 10/08/2026 यांचेकडील पत्र प्राप्‍त झाल्‍याने बाजुस दाखल गट नं च्‍या इतर अधिकारात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्‍वावलंबन योजना अंतर्गत सन 2025-26 सिंचन विहीर ही नोंद केली असे (अर्ज,कृषि अधिकारी (विघयो) यांचेकडील पत्र जा.क्र.पंसधु/विघयो/02/2026 दिनांक 10/08/2026 वरुन )