सातबारा Watch

← नरव्हाळ

Ferfar #4967 · नरव्हाळ

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
168/1/अ/1
Talathi
वैशाली संदीप बेदरे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कु.का/पो.ख.आदेश/कावि/924/2026 आदेश दिनांक : 28/09/2026 मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/कु.का/पो.ख.आदेश/कावि/924/2026 दिनांक 28/09/2026 अन्‍वये मौजे नरव्‍हाळ येथील विमलबाई धर्मा पाटील यांचा गट नं 168/1/अ/1 चे क्षेत्र 0.37 आर पो ख 0.76 आर आकार रु 1.05 पैसे सदर शेतजमिनीचे 7/12 वरील पोटखराब क्षेत्र 0.76 आर हे लागवडीलायक मध्‍ये वर्ग मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने बाजुस दाखल गट नं 7/12 वरील पोटखराब क्षेत्र 0.76 आर हे लागवडीलायक मध्‍ये वर्ग केल्‍यानंतर ला ला क्षेत्र 1 हे 13 आर पो ख 0.00 आर आकार रु 1.89 पेसे अशी क्षेत्र दुरुस्‍तीची नोंद केली असे. (मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेशा वरुन)