Ferfar #2164 · गाडउतार
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/1
- Talathi
- वैशाली संदीप बेदरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
लक्ष्मण दगडु पाटील (खाता क्रमांक1006) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.58 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
योगिता अशोक पाटील ,शिलाबाई दिलीप पाटील , (खाता क्रमांक :-1013)गट/सर्व्हे क्रमांक 44/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.58 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6978 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 410000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर शेतात येणे जाणे करीता रस्ता जुन्या वहिवाटीप्रमाणे आहे व राहिल सदर गटात विहीर असुन त्या विहीरीवरुन पाणी घेण्याचा हक्क राहिल.
(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)