Ferfar #1669 · नंदाळे (खु)
धुळे, धुळे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/1/अ
- Talathi
- विक्रमसिंग भगवानसिंग गोटवाल
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन देणार:- दयाराम रामदास (खाता क्रमांक :- 78 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 90/1/अ क्षेत्र ला.ला.0 हे.62 आर पो.ख. 0हे. 16.50 आर एकूण क्षेत्र 0 हे.78.50 आर आकार 3 रु 41 पैसे सदर मिळकतीत असलेला माझे मालकीचा अविभक्त हिस्सा लिहून घेणार यांचे लाभात कायमचा विनामोबदला हक्क सोडून दिलेला आहे. सदर शेतात येणे जाणे करिता जुन्या वहिवाट प्रमाणे रस्ता आहे
हक्कसोड लिहुन घेणार:- राजेंद्र रामदास , विनोद भाऊसाहेब पाटील यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचे कडील दस्त क्रमांक 4858 दिनांक 01/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)