Ferfar #2579 · आमदड
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- चैतन्य दत्ताराव गमे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : गुरु प्रसादिक चिंचखेडे वि का से सह सोसा
लिहून घेणार : दि.महा स्टेट को.ऑ.लॅड बॅक लि.मुंबई शाखा धुळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 49 तपशिल : गुरु प्रसादिक चिंचखेडे वि.का.सो.लि.डि.क.घे.र.रु.5,000/- ता.11/7/1986 - 1398
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गुरु प्रसादिक चिंचखेडे वि का सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,सोसायटीचे पत्रावरून )