सातबारा Watch

← भिरडाणे

Ferfar #1618 · भिरडाणे

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
88/3/अ
Talathi
प्रबोधन नारायणराव क्षीरसागर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र/गावठाण /कावि/587/2026 आदेश दिनांक : 28/10/2026 मौजे भिरडाणे येथील गट क्र.88/3/अ क्षेत्र 0 हे 40 आर क्षेत्राचा केरोसीन गोडाऊनचा वापर काढून केवळ वाणिज्य प्रयोगाकडे वर्ग करणेबाबत मा.तहसीलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्र./गावठाण/कावि/587/2026 दि.28/10/2026 प्राप्त झाला असून अर्जदार श्री.काशिनाथ भिका पाटील गट क्र.88/3/अ क्षेत्र 0 हे 40 आर च्या इतर अधिकारातील वाणिज्य (केरोसीन साठवणुकीचे गोडाऊन) कमी करून केवळ वाणिज्य असा शेरा ठेवण्यात आला असे.(अर्ज, मा.तहसीलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्र./गावठाण/कावि/587/2026 दि.28/10/2026)