सातबारा Watch

← मुकटी

Ferfar #8239 · मुकटी

धुळे, धुळे · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
549/1/अ
Talathi
सुक्षमराव मारोती नागरगोजे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- नाना रायसिंग बंजारा ,मल्‍लु रायसिंग जाधव - - -रा. मुकटी(खाता क्रमांक3867) गट/सर्व्हे क्रमांक549/1/अ, यांचे मौजे मुकटी ता जि धुळे येथील गट नं. 549/1/अ चे क्षेत्र ला ला. ० हे. 80 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 0 हे. 80 आर आकार रु. 0.83 पैसे सदर मिळकतीमध्ये लिहून देणार यांनी दस्त क्र.5751/2026 अन्वये प्रथमेश महादेव पाटील यांना पश्मिचेकडील भागाचे खरेदीने विक्री केलेले क्षेत्र ला ला. 0 हे. 23 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकण 0 हे. 23 आर आकार रु. 0.24 पैसे ही शेतजमीन वगळून उर्वरित हिश्याचे क्षेत्रातुन वाटणी करण्यात येत आहे. यापैकी आमच्या मालकीचे क्षेत्र ला.ला. 0 हे. 57 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 0 हे. 57 आर आकार रु. 0.59 पैसे. 1) नाना रायसिंग बंजारा यांना वाटणीने आलेली मौजे मुकटीता जि धुळे येथील गट नं. 549/1/अचे क्षेत्र ला.ला. 0 हे. 80 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 0 हे. 80 आर आकार रु. 0.8. पैसे यापैकी आमच्या मालकीचे क्षेत्र ला.ला. ० हे. 57 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 0 हे. 57 आर आकार रु. 0.59 पैसे यापैकी पुर्वेकडून उत्तरेकडील भागाचे क्षेत्र ला.ला. 0.हे. 36 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 0 हे. 36 आर आकार रु. 0.30 पैसे. सदर शेतजमीनीमध्ये येणे जाणे करीता रस्ता हा जुन्या वहीवाटीप्रमाणे आहे व राहील. सदर गटात विहीर असुन त्या विहीरीवरुन पाणी घेण्याचा समान हक्क. 2) मल्लु रायसिंग बंजारा यांना वाटणीने आलेली मौजे मुकटी ता जि धुळे येथील गट नं. 549/1/अ चे क्षेत्र ला.ला. 0 हे. 80 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 0 हे. 80 आर आकार रु. 0.83 पैसे यापैकी आमच्या मालकीचे क्षेत्र ला.ला. 0 हे. 57 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 0 हे. 57 आर आकार रु. 0.59 पैसे यापैकी पूर्वेकडून दक्षिणेकडील भागाचे क्षेत्र ला.ला. 0 हे. 21 आर + पो. ख. ० हे. 00 आर एकुण 0 हे. 21 आर आकार रु. 0.59 पैसे सदर शेतजमीनीमध्ये येणे जाणे करीता रस्ता हा जुन्या वहीवाटीप्रमाणे आहे व राहील. सदर गटात विहीर असुन त्या विहीरीवरुन पाणी घेण्याचा समान हक्क यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5755 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. (अर्ज,वर्दी, सूची क्रं 2 वरून)