Ferfar #8240 · मुकटी
धुळे, धुळे · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 505/2
- Talathi
- सुक्षमराव मारोती नागरगोजे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
जंगलु नारायण बडगुजर ,साहेबराव नारायण बडगुजर -रा. मुकटी(खाता क्रमांक1325) मौजे मुकटी ता जि धुळे येथील गट नं. 505/2 चे क्षेत्र ला.ला. 2 है. 21 आर + पो.ख. 0 हे. 66 आर एकुण 2 है. 87 आर आकार रु. 4.00 पैसे
लि.ठे.क्र. 1) जंगलु नारायण बडगुजर यांच्या हिश्यात आलेली उत्तर पुर्व भागाची हंगामी बागायत शेतजमीन क्षेत्र ला.ला. 0 हे. 60 आर पो.ख. 0.हे. 33 आर एकुण 0 हे. 93 आर आकार रु. 1.86 पैसे. सदर गटातील विहीर व विहीरीतील पाणी भरण्याचा व वापरण्याचा हिश्शे राशीने हक्कासह . येणे जाणे करीता रस्ता जुन्या वहिवाटीप्रमाणे आहे व राहील.
लि.ठे.क्र. 2) साहेबराव नारायण बडगुजर यांच्या हिश्यात आलेली दक्षिणेकडील तसेच पश्चिमेकडील व पोट खराब भाग नाटु गोविंदा बडगुजर यांच्या पुर्वेकडील भागाचे रोडाला लागुन असे हंगामी बागायत शेतजमीन क्षेत्र ला.ला. 1 हे. 61 आर पो.ख. 0 हे. 33 आर एकुण 1 हे. 94 आर आकार रु. 2.14 पैसे , विहीर सदर गटातील विहीर व विहीरीतील पाणी भरण्याचा व वापरण्याचा हिश्शे राशीने हक्कासह.
विहीरीवर जाणे येणे करीता वहिवाट रस्ता आहे व राहील. तसेच नाटु गोविंदा बडगुजर यांचा उत्तरेकडील बांधावरुन रस्ता आहे व राहील हे त्यांनी
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5759 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.
(अर्ज,वर्दी, सूची क्रं 2 वरून)