Ferfar #8249 · मुकटी
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहुन देणार : मुकटी वि का से सह सोसा लि मुकटी ता जि धुळे
लिहुन घेणार : संतोष धुडकू पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 601/1 वर फेरफार क्रमांक 2571 ने घेतलेला बोजा ता. 15/4/02 मुकटी वि.का.सो. रु. 20,000/-
सर्व्हे क्रमांक 601/1 वर फेरफार क्रमांक 5737 ने घेतलेला बोजा वि.का.सेवा सोसायटी यांचा रुपये 140,000/- बोजा निर्माण केला असे.
सर्व्हे क्रमांक 601/1 वर फेरफार क्रमांक 7193 ने घेतलेला बोजा दिनांक 05/04/2023 रोजी मुकटी वि का से सह सोसा लि चा संतोष धुडकू पाटील यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 68 वर फेरफार क्रमांक 7501 ने घेतलेला बोजा दिनांक 25/04/2024 रोजी मुकटी वि का सेवा सहकारी सो मुकटी चा संतोष धुडकू पाटील यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
(अर्ज,वर्दी,सोसायटीच्या दाखला वरुन)