Ferfar #8253 · मुकटी
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 363/1/ब
- Talathi
- सुक्षमराव मारोती नागरगोजे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
भानुदास रामदास पाटील यांचा मौजे मुकटी येथील गट नं 363/1/ब चे क्षेत्र 0.82 आर आकार रु 4.70 पैसे सदर शेतजमिनीवर असलेली जुनी विहीर असुन सदर विहीरीला पाणी नसल्याने विहीर बुजविल्याने सदर विहीरीची 7/12 वरील नोंद कमी करणेकामी अर्ज प्राप्त झाले वरुन पंचनामा केले असता बाजुस दाखल गट नं च्या इतर अधिकारातील जुनी विहीर नोंद कमी केली असे.
(अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,पंचनामा वरुन)