सातबारा Watch

← मुकटी

Ferfar #8255 · मुकटी

धुळे, धुळे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
353/2, 596/3/ब, 678/2/क
Talathi
सुक्षमराव मारोती नागरगोजे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन देणार:- 1.वैशाली पुरुषोत्‍तम पाटील,2.सोनाली राजेश पाटील (खाता क्रमांक :- 2545 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 353/2 चे क्षेत्र 0.64 आर आकार रु 1.95 पैसे सदर मिळकतीत विशाल इश्राम पाटील यांचा हिस्‍सा अबाधित ठेऊन गट नं 596/3/ब चे क्षेत्र 0.67 आर आकार रु 2.27 पैसे व गट नं 678/2/क चे क्षेत्र 0.65 आर आकार रु 1.66 पेसे येणे जाणे करीता वापर रस्‍ता वहिवाटीप्रमाणे आहे व राहिल सदर मिळकतीत असलेला अविभक्‍त हिस्‍सा हक्कसोड लिहुन घेणार:- उमाकांत दशरथ पाटील यांचे लाभात दुय्यम निबंधक धुळे 1 यांचे कडील दस्त क्रमांक 7010 दिनांक 22/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)