सातबारा Watch

← चिंचखेडे

Ferfar #4419 · चिंचखेडे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
86/1
Talathi
मनिष सुनिल सोनवणे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुकटी, मुकटी ता. जि. धुळे लिहुन देणार : मधुकर नारायण मराठे रा. चिंचखेडे यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 71200.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/1चे मधुकर नारायण मराठे यांच्या नवे असलेले 00 हे 41 आर क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर नारायण मराठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुकटी, मुकटी ता. जि. धुळे यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 71200.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(e हक्क प्रणाली अर्ज व बँकेचे पत्रावरून)