Ferfar #4420 · चिंचखेडे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/1
- Talathi
- मनिष सुनिल सोनवणे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-(1) विलास तुकाराम मराठे रा. चिंचखेडे(खाता क्रमांक878) गट/सर्व्हे क्रमांक52/1, चे ला ला क्षेत्र 5 हे 32 आर पो ख 0 हे 91 आर एकूण क्षेत्र 6 हे 23 आर आकार 9 रु 50 पैसे विहीर कच्ची यातील यांनी कायम विनय मोबदला बक्षीस दिला तो यांच्या मालकीचा फेरफार नोंद क्र 3607 नुसार हंगामी बागायत शेतजमीन क्षेत्र लाला 1 हे 64 आर पो ख 00 हे 30 आर एकूण क्षेत्र 1 हे 94 आर आकार 2 रु 93 पैसे सदर गटातील एक विहीर असून त्या विहीरीवरील पानी घेण्याच्या हिस्सेराशीने वापर हक्क सह, तसेच शेतात येणे जाणे करीत जुन्या वाहिवाटीप्रमाणे वापर रस्ता आहे राहील हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- (1) संगिता विलास मराठे , (खाता क्रमांक :-1165)यांच्या लाभत दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5488 दिनांक 03/11/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.