सातबारा Watch

← बोरविहीर

Ferfar #3141 · बोरविहीर

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
184/2
Talathi
संदिप सुभाष गवळी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 श्री पंडीत राजाराम अहिरे रा. बोरविहीर ता.जि.धुळे यांनी अर्ज दिलेवरुन त्‍यांचा मिळकतीचा मौजे बोरविहीर येथील गट नंबर 184/2 क्षेत्र 1.23 हे.आर आकार रु 2.25 पैसे या शेतजमीनीच्‍या इतर हक्‍कात पक्‍की विहीर एक असा शेरा आहे तरी सदर गटात अशी विहाीर नाही परंतु त्‍यांचा मिळकतीचा दुसरा गट नंबर 138/1 क्षेत्र 0.81 हे.आर आकार रु 2.25 पैसे या शेजमीनवर सदर विहीर असुन नजर चुकीन गट नंबर 184/2 लावण्‍यात आली असल्‍याने त्‍यांचा मिळकतीचा गट नंबर 184/2 वरुन पक्‍की विहीरीची नोंद कमी करण्‍यात आली असे. (अर्ज, पंचनामा, प्रतिज्ञापत्र, सातबारा वरुन)