Ferfar #3145 · बोरविहीर
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/3
- Talathi
- संदिप सुभाष गवळी
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा बोरविहीर, ता जि धुळे
लिहुन देणार : जिजाबराव लटकन पाटील रा. बोरविहीर गट नंबर/ सर्वे नंबर 44/3 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.69 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिजाबराव लटकन पाटील , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, डिक्लेरेशन, नमुना 9 ची नोटीस वरुन)