Ferfar #3149 · बोरविहीर
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181/1
- Talathi
- संदिप सुभाष गवळी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
संजयकुमार रघुनाथ सोनवणे यांचा मौजे बोरविहीर ता जि धुळे येथील गट नं 181/1 चे क्षेत्र 1 हे 01 आर पो ख 0.08 आर आकार रु 1.55 पैसे सदर शेतजमिनीवर सिंचनासाठी स्वखर्चातुन पक्की विहीरीचे खोदकाम पुर्ण झाले असता सदर विहीरीची 7/12 वर इतर अधिकारात नोंद होणेकामी अर्ज, प्राप्त झालेवरुन पंचनामा केले असता बाजुस दाखल गट नं च्या इतर अधिकारात पक्की विहीरीची नोंद केली असे.
(अर्ज,प्रतिज्ञापत्र,पंचनामा वरुन)