सातबारा Watch

← हडसुणी

Ferfar #2519 · हडसुणी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
9/4
Talathi
संदिप सुभाष गवळी
First seen
44h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : हडसुणे दुध उत्‍पादक सहकारी सोसायटी लिहून घेणार : कलाबाई भुरा बेलदार यांनी सर्व्हे क्रमांक : 9/4 तपशिल : धुळे तालुका उत्पादक कृषी पुरक उद्योग सह संघ लि धुळे यांनी र रु 15,000/- वर डि क घे ता 9/1/86 - 1166 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हडसुणे दुध उत्‍पादक सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, सोसायटीचा दाखल वरुन)