सातबारा Watch

← वेल्हाणे बु.

Ferfar #5461 · वेल्हाणे बु.

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
474/2
Talathi
जितेंद्र रघुनाथ शिंदे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा बोरविहीर ता.जि.धुळे लिहून देणार : वंदनाबाई आनंदा माळी,रावसाहेब आनंदा माळी रा.वेल्हाणे बु ता.जि.धुळे यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 474/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज,इकरार पत्रक सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा बोरविहीर ता.जि.धुळे यांचेकडील इकरार पत्रक दिनांक-13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.