Ferfar #5463 · वेल्हाणे बु.
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 379/2
- Talathi
- जितेंद्र रघुनाथ शिंदे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा बोरविहीर ता.जि.धुळे
लिहून घेणार : राजेंद्र सुकलाल बोरसे
यांनी सर्व्हे क्रमांक :379/2 तपशिल :दिनांक 17/10/2018 रोजी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया चा राजेंद्र सुकलाल बोरसे यांच्या नावे र.रु.66000/- कर्ज. - 3351
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा बोरविहीर यांचेकडील दाखला दिनांक-15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.