Ferfar #5477 · वेल्हाणे बु.
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026लिहुन देणार : एच. डी.एफ.सी.बँक लि. शाखा धुळे ता.जि.धुळे
लिहुन घेणार : संजय प्रल्हाद पवार वजेसिंग प्रल्हाद पवार
यांनी सर्व्हे क्रमांक 23/2,14/1, 14/3, 73/3/2 वर फेरफार क्रमांक 2813 ने घेतलेला बोजा एच.डि.एफ.सी.बॅंक शाखा धुळे यांचा र रु 5.02.000/- चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा धुळे यांचेकडील रिलीज डीड दि.28/10/2026 व नाहरकत पत्र दि. 13/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.