सातबारा Watch

← वेल्हाणे बु.

Ferfar #5478 · वेल्हाणे बु.

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
73/3/1/ब
Talathi
जितेंद्र रघुनाथ शिंदे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया बोरविहीर, ता.जि.धुळे लिहुन देणार : योगेश धनराज मराठे ,ललीताबाई धनराज मराठे ,विशाल धनराज मराठे रा. वेल्हाणे बु. यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/3/1/ब क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश धनराज मराठे ,ललीताबाई धनराज मराठे ,विशाल धनराज मराठे यांनी अर्ज, इकरार पत्रक सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील इकरार पत्रक दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.