Ferfar #6553 · निमडाळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 443/1/ब
- Talathi
- संतोष महेद्र अहिरे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : कॅनरा बँक शाखा मोराने , मोराने
लिहून देणार : शीतल सुनील सूर्यवंशी रा. निमडाळे यांनी रक्कम रुपये 110000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 443/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा मोराने यांचेकडील बँक डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 110000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज वर्दी, बँक डिक्लेरेशन वरुन)