Ferfar #6556 · निमडाळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 430
- Talathi
- संतोष महेद्र अहिरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 953
आदेश दिनांक : 25/05/2023
मा. जिल्हाधिकारी सो. यांचे कडील आदेश क्र.ब/कक्ष-२/ए जी आर/कावि/४३५/२०२३ दि.१७/०५/२०२३ व मा. तहसिलदार धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/-जमीन-२/कावि/९५३/२०२३ दि.२५/०५/२०२३ व फेरफार क्र. २४६२ अन्वये मौजे निमडाळे येथील गट नं. ४३० वरील प.खा.लँ. मँ.बँक धुळे हे नाव ७/१२ वर लागले होते. सदर बँकेचे कमी करून वामन झिपा भिल हे नाव दाखल केले.
(मा. जिल्हाधिकारी सो. यांचे कडील आदेश क्र.ब/कक्ष-२/ए जी आर/कावि/४३५/२०२३ दि.१७/०५/२०२३ व मा. तहसिलदार धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/-जमीन-२/कावि/९५३/२०२३ दि.२५/०५/२०२३ व फेरफार क्र. २४६२ वरुन)