सातबारा Watch

← गोंदुर

Ferfar #4586 · गोंदुर

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
4/1/11/ब
Talathi
सुनिल विठठल सुरसे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026 लिहुन देणार:- सिनिक बिल्‍डकॉन प्रा.लि तर्फे कार्यकारी संचालक सुरेश बंकटलाल भतवाल तर्फे ज.मु. म्हणून श्री. जयंत दिनकर सोनवणे (खाता क्रमांक 2560) यांचे गोंदूर शिवारतील बिनशेती प्लॉट गट क्रमांक 4/1/11/ब, बिगरशेती क्षेत्र 1.3612 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3612 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुनिल मोहनलाल अग्रवाल ( H. U. F.) (खाता क्रमांक :-3578 )गट क्रमांक 4/1/11/ब बिगरशेती क्षेत्र 1.3612 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4449/2013 दिनांक 15/06/2013 प्रमाणे रक्कम रुपये 103700 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज व दस्ताची प्रत वरून नोंद केली असे.) (अर्ज व दस्ताची प्रत वरून नोंद केली असे.)