Ferfar #4587 · गोंदुर
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 198
- Talathi
- सुनिल विठठल सुरसे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बॅंक शाखा मोराणे , मोराणे
लिहुन देणार : सतिष शंकर पाटील( भदाणे) गोंदूर शिवारतील शेत जमीन गट नंबर/ सर्वे नंबर 198 (खाते क्र. 443) यांनी मा. व्यवस्थापक कॅनरा बॅंक शाखा मोराणे यांचेकडील पत्र दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 185000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.86 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष शंकर पाटील , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 185000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद केली असे.)