Ferfar #69822 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/6/मं
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026
लिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा देवपुर धुळे
लिहुन देणार : संमतीदार रावसाहेब बारकु चौधरी,आशा विलास महाले रा. वलवाडी यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6538 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- कर्ज घेऊन गहाणखत केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 16/6/मं.अ.प्र.प्लॉट नं./42/मो.प्र.प्लॉट.नं/44 यापैकी उत्तरे कडुन दक्षीण भागाकडील रो हाऊस क्र.डी चे बिगरशेती क्षेत्र 1.3304 आर.चौ.मी.(क्षेत्र 133.04 चौ.मी) वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसाहेब बारकु चौधरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( SRO कडील सुची क्र.2 वरुन)
16/6/मंप्रप्लॉटनं42/मोप्रप्लॉटनं44/मंअप्रप्लॉटनं43/मोप्रप्लॉटनं45,16/6/मं.अ.प्र.प्लॉट नं./42/मो.प्र.प्लॉट.नं/44