Ferfar #69852 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/1/2/1/20
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : जळगांव जनता सहकारी बँक लि. जळगाव शाखा देवपुर धुळे
लिहुन देणार : गणेश शांताराम पाटील रा. वलवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4928 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- कर्ज घेऊन गहाणखत केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 101/1/2/1/20 यापैकी द्क्षीणे कडील भागाचे क्षेत्र 96.00 चौ. मि. वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश शांताराम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( SRO कडील सुची क्र.2 वरुन)