Ferfar #69867 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/2/70
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
विजया लाखा राऊत रा. वलवाडी (खाता क्रमांक 150911) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 8/2/70, बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी यापैकी पश्चिमे कडील सामाईकातील अविभाज्य भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.90 आर.चौ.मी.(क्षेत्र 90.00 चौ.मी) हे त्यांनी
मंगेश रायका वळवी रा. वलवाडी(खाता क्रमांक150912) गट/सर्व्हे क्रमांक8/2/70, बिगरशेतीक्षेत्र 1.8000 आर.चौ.मी यापैकी पूर्वे कडील सामाईकातील अविभाज्य भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.90 आर.चौ.मी.(क्षेत्र 90.00 चौ.मी) हे त्यांनी असे मिळुन क्षेत्र 180.00 चौ. मि.
लिहुन घेणार :
स्नेहा लोटन वळवी , (खाता क्रमांक :-151387) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4976 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( SRO कडील सुची क्र.2 वरुन)