Ferfar #69879 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/म
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : मॉर्गेजी-युनियन बँक ऑॅफ इंडिया मुख्य शाखा धुळे
लिहुन देणार : अनिल शामकांत पाथरवट , आशा शामकांत पाथरवट , सुनिल शामकांत पाथरवट रा. वलवाडी यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6769 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1690000/- कर्ज घेऊन गहाणखत केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 147/म.अ.प्र.प्लॉट.नं./5/अ/मो.प्र.प्लॉट.नं/9 यापैकी रो हाऊस क्र बी (उत्तरे कडील )भाग क्षेत्र 61.32 चौ.मि. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल शामकांत पाथरवट ,आशा शामकांत पाथरवट ,सुनिल शामकांत पाथरवट , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1690000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( SRO कडील सुची क्र.2 वरुन)
147/म.अ.प्र.प्लॉट.नं./5/अ/मो.प्र.प्लॉट.नं/9,147/म.अ.प्र.प्लॉट.नं./5/अ/मो.प्र.प्लॉट.नं/9